शिरुर तालुक्यात रस्त्याच्या कामादरम्यान टँकरच्या धडकेत मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कोळगाव डोळस ते मांडवगण फराटा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान टँकरने दिलेल्या जोरदार धडकेत एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी टँकर चालक दत्तात्रय अभिमन्यु साळुंखे (रा.सवारी, ता.निलंगा, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव सुरज संतोष धायगुडे (वय ३०) रा.अकोले, ता. इंदापूर, जि. पुणे) असून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): कुरुळी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत चर्मकार वस्ती रोडच्या कामासाठी बनावट बिल तयार करत शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच प्रतीभा बोरकर आणि शहनाज पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी विष्णु लक्ष्मण गाडीलकर (वय ५४, रा. टाकळी हाजी, सध्या रा. सॉलीटीअर बिल्डींग, फ्लॅट क्र. २०४, बिजे कॉर्नर, शिरुर) यांनी शिरुर पोलीस […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात सुपूर्द

४५ महिला व ३५ पुरुषांचीही यशस्वी शोधमोहीम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला असून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात वडगाव रासाई येथे भरदिवसा सोनं हिसकावून चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील किराणा दुकानात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किराणा दुकान चालवणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ₹1,58,400 किंमतीचं सोन्याचं मिनी गंठण दोन अज्ञात इसमांनी जबरदस्तीने हिसकावून लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. ४ जून) दुपारी सुमारास घडली.या प्रकरणी सुरेखा अनिल कुंभार (वय ४६, व्यवसाय – किराणा दुकान, रा. वडगाव […]

अधिक वाचा..

शेतजमिनीच्या वादातून हल्ला; पाच जणांना मारहाण, महिलांवरही काठीने वार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत […]

अधिक वाचा..

शून्य अपघात चा निर्धार; शिरूर शहरात महावितरणतर्फे विद्युत सुरक्षा जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महावितरण शिरूर उपविभागातर्फे “शून्य अपघात हेच आमचं ध्येय” या मंत्राला आत्मसात करत, शिरूर शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा मोलाचा प्रयत्न करण्यात आला. रॅलीदरम्यान शहराच्या मुख्य मार्गांवरून मोटरसायकल्सच्या मिरवणुकीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. विद्युत सुरक्षेच्या सूचना दर्शवणारे […]

अधिक वाचा..
aarati-sawant-shirur

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : पुणे-अहमदनगर महामार्गावरील कारेगावजवळील फलके मळा चौकात (ता. शिरूर) मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर तिचे दोन अल्पवयीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने स्कुटीला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत ही हृदयद्रावक घटना घडली आहे. आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज ३, जुडिओ […]

अधिक वाचा..
waghale-birthday

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

वाघाळे (संतोष धायबर): शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा १ जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. महिलांनी औक्षण करून केक कापत अभुतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्साहात साजरा केला. गावामधील अनेकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आल्यानंतर सर्वांचाच आनंद व्दिगुणित झाला होता. वाघाळे गावातील कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात, मा. उपसरपंच दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

शिरूर शहर व तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या नावाखाली दलालीचा उघड धंदा

नागरिकांची लूट, पोलिसांची दुर्लक्ष शिरूर (अरुणकुमार मोटे): कामगार विभागाच्या विविध योजनांतर्गत गरीब आणि गरजू कामगार लाभार्थ्यांना मोफत अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वितरित केले जात आहे. परंतु, शिरूर शहरासह तालुक्यात काही ठिकाणी या योजनेच्या नावाखाली दलालांनी उघडपणे पैसे उकळण्याचा धंदा सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांची खुलेआम फसवणूक होत असून, पोलिस […]

अधिक वाचा..

वयाच्या ६१ व्या वर्षी ‘वकील’ झालेल्या बाबुरावकाका पाचंगे यांचं प्रेरणादायी यश

संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरणारं उदाहरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शक्ती प्रिंटर्सचे मालक, तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका संपर्कप्रमुख बाबुरावकाका पाचंगे यांनी आपल्या जीवनप्रवासात एक नवा अध्याय जोडला आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी एल.एल.बी. (वकीली)ची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत त्यांनी “वय म्हणजे केवळ एक आकडा असतो” हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. त्यांच्या या यशामुळे […]

अधिक वाचा..