निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांचे मोठं मन; ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन…
शिक्रापूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावातील विविध विकास कामांचे नुकतेच ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. निमगाव म्हाळुंगीचे तत्कालीन सरपंच बापूसाहेब बबनराव काळे यांनी स्वतः उद्घाटन न करता गावातील ग्रामस्थांना उद्घाटन करण्याचा मान दिला. सरपंच बापूसाहेब काळे यांच्या या कृतीचे गावात कौतुक केले जात आहे. शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भाजपा उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप […]
अधिक वाचा..