लाचलुचपत विरोधी ब्युरोची जनजागृती मोहीम; लाच देऊ नका, लाच घेऊ नका
शिरूर (अरुणकुमार मोटे): सरकारी नोकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे यांनी केले आहे. या जनजागृती मोहिमेअंतर्गत अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तहसील कार्यालय, भुमिअभिलेख विभाग तसेच पंचायत समिती येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. लाचलुचपतविरोधी कायद्याबाबत माहिती देत “भ्रष्टाचारमुक्त […]
अधिक वाचा..