डाइट करताना शरीरात हे बदलही होतील. साखरेने वजन तर वाढतेच पण फार्मोन्सचं संतुलही बिघडत. योग्य डाइटमुळे ओमेगा-३ चे प्रमाणही संतुलित राहते. सुकामेवा खाल्याने फार्मोन प्रोडक्शन छान होते. योग्य आहार घेतल्याने अमिनो अॅसिड चांगले राहते. ते हार्मोनल लेवल सुयोग्य ठेवण्यासाठी मदत करते. कॉफी जास्त पिऊ नका. मेलाटोनीन लेवलवर परिणाम होतो. आणि झोप लागत नाही. चुकीच्या डाइटमुळे चेहऱ्याची वाट लागू शकते. वजन कमी करण्यासाठी जर काही अयोग्य खाल्ले तर, इतर अवयवांवर परिणाम होतो.
डाइटचा इस्ट्रोजन वरही परिणाम होतो. चांगल्या डाइटमुळे फायदेच होतात.अल्कोहोल सेवन केल्याने पाळीवर परिणाम होतो. तसेच गर्भधारणेवरही वाईट परिणाम होतात. डाइट मध्ये आपण सोयाफुड खातो. त्याचा इस्ट्रोजनवर परिणाम होतो. पाण्याचे योग्य सेवन केल्याने, टॉक्सीन्स शरीराबोहेर जातात. हार्मोनल बॅलेन्स चांगला राहतो.
(सोशल मीडियावरून साभार)