फॅटी लिव्हरसाठी आहारात करा ३ बदल

फॅटी लिव्हरची समस्या आजकाल खूप जास्त वाढली आहे. फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरवर फॅट जमा होणे आणि सूज येणे. जर वेळीच यावर उपाय केले नाही तर पुढे लिव्हर डॅमेजचा धोकाही वाढतो. फॅटी लिव्हरची समस्या झाली तर सतत कमजोरी जाणवते, पोटाच्या आजूबाजूला वेदना होतात. त्याशिवाय दम लागणे, त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळा दिसणे, पायांवर सूज आणि पोटावर […]

अधिक वाचा..

आहार आणि आपले आरोग्य

असा कुठलाही आजार नाही जो आहाराच्या माध्यमातून बरा होत नाही, परंतु बऱ्याच वेळी आपणास आहारात काय घ्यावे हे माहीत असते पण ते कधी व किती प्रमाणात घ्यावे या बद्दल कल्पना नसते. आहार योग्य वेळी योग्य प्रमाणात व नियमातच घ्यावा म्हणजे खाल्लेले अन्न आपणास पोषण देईल. आहार नियमानुसार जर आपला दैनंदिन आहार जपला, तर निश्चितच आरोग्य […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आहार कसा असावा? काय खावे, काय नाही खाल्ले तर तब्येतीवर होतात परिणाम 

थंडीची चाहूल लागली की शरीरात काही बदल होतात. सगळ्याच ऋतुंमध्ये आहाराला फार महत्व असते. हवामानानुसार आहारात बदल करणे आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. अशा वेळी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराला पोषण आणि उष्णता देणारे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. काही साधे बदल करुन आपण हा […]

अधिक वाचा..

कलोंजी म्हणजेच कांद्याच्या बिया आहारात असणे फायद्याचे, पाहा किती उपयुक्त आहेत या बिया

कलोंजी म्हणजे काळ्या बिया ज्याला कांद्याच्या बियाही म्हटले जाते. आकाराने लहान पण आरोग्यदृष्ट्या अत्यंत प्रभावी असतात. भारतीय स्वयंपाकात ती मसाल्याच्या स्वरुपात वापरली जाते, पण तिचे औषधी गुण अतिशय मौल्यवान आहेत. या बिया आजकाल कमी वापरल्या जातात मात्र त्या आहारात असाव्यात कारण त्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतात. कलोंजीमध्ये अनेक पोषणतत्त्वे असतात जी शरीरासाठी […]

अधिक वाचा..

आहारात व्हिटॅमिन बी-१२ चा समावेश

शरीरात व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता असेल, तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी जीवनशैलीसाठी नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला तर आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. संतुलित आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, मांस, अंडी इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश करावा. या सर्व घटकात व्हिटॅमिन्स, मिनरल्स इत्यादी पोषकतत्वांचा समावेश […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा…

1) सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन ‘ई’ चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर […]

अधिक वाचा..

आहारात गवती चहाचा समावेश 

गवती चहा मध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. गवती चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही त्यात आढळतात. याशिवाय पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अ‍ॅसिड, झिंक, मॅंगनीज सारखे पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पाचन तंत्र: गवती […]

अधिक वाचा..

आम्लयुक्त की अल्कधर्मी आरोग्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार योग्य

उन्हाळ्यात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक आळस, थकवा, अशक्तपणा आणि वारंवार विविध आजारांचा धोका वाढतो; ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अति सूर्यप्रकाश, निर्जलीकरण, घाम अशा विविध कारणांमुळे आजारांचा धोका वाढतो. पण, आहारात विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश करून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. दरम्यान, उन्हाळ्यात फळं, भाज्या, विविध प्रकारच्या शेंगा आणि काजू अशा पदार्थांचा समावेश करून […]

अधिक वाचा..

आपला संतूलित आहार कसा असावा

चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टी असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे. तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे. आपल्याला जेवणातून, पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत […]

अधिक वाचा..

आहारात मेथी आणि मोहरी असण का आवश्यक

घरोघरी सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ एकत्र करून त्यांचे मसाले तयार केले जातात तेव्हा ते जेवणाची लज्जत तर वाढवतातच, पण त्यांचे सुटे सुटे घटकही आपल्या आरोग्यासाठीही गुणकारी असतात. मेथी मेथी, पालेभाजी व मसाल्याचा पदार्थ म्हणून सर्वांच्या वापरात सर्रास आहेच. मेथीची भाजी पथ्थ्यकर भाजी आहे. पाने थंड गुणाची, सारक, पाचक, वातानुलोमक, पित्तनाशक व सूज कमी करणारी […]

अधिक वाचा..