मुंबई लोकल ब्लास्ट प्रकरणी १९ वर्षे गजाआड, तुरुंगात राहून मिळवल्या २२ पदव्या
नागपूर: मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आणि आता उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी याने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात राहून २२ पदव्या मिळविल्या आहेत. त्यामध्ये ‘एमबीए’सह तीन विषयात ‘एमए’ या पदव्यांचाही समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या केंद्राच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठी प्रमाणपत्र परीक्षा उपक्रम राबवला जातो. अभ्यासात […]
अधिक वाचा..