7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा, यासाठी वेतन संहिता (Code on Wages), 2019 अंतर्गत महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. या नियमांनुसार, महिन्याचा पगार पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे अपेक्षित असून, नोकरी सोडल्यानंतर Full & Final (F&F) सेटलमेंट दोन कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करण्याची तरतूद आहे. पगारासंदर्भातील नियमांनुसार, […]

अधिक वाचा..

शिरूरच्या सेतू कार्यालयातील सर्व्हर ठप्प, 2 दिवसात सुधारणा न झाल्यास तहसिल कार्यावर मोर्चा

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी येतायेत अडचणी  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह जिल्हाभरातून सेतू कार्यालय व महा ई सेवा केंद्र यांची महाऑनलाईन सेवा गेल्या 15 दिवसापासून वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी विदयार्थ्यांची डोकेदुखी वाढली असून शालेय प्रवेशासह सरकारी भरतीला मुकावे लागणार आहे. शाळा, कॉलेज, शासकिय […]

अधिक वाचा..