म्हणजे वाघाचे पंजे हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार

शिरूर (अरुणकुमार मोटे): “म्हणजे वाघाचे पंजे” हा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांमध्ये या उत्सुकता निर्माण झाली आहे. साहस, नाट्य आणि सामाजिक संदेश असलेला हा विनोदी आणि आई मुलीच्या नात्यातील नाजूक बंध असलेला चित्रपट विविध नामांकित कलाकारांनी सजवलेला आहे. हा चित्रपट शिरूर येथील ओम्स आर्ट चे प्रमुख डॉ. संतोष पोटे […]

अधिक वाचा..

वसईतील मराठी भाषेचा कुंभमेळा, साहित्य जल्लोष २०२५

मुंबई: १९९६ साली अशोक मुळेंच्या संकल्पनेतून या ‘साहित्य उत्सवा’ची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या घटनेस आज ३० वर्षे झाली. अशोक मुळे विलेपार्ल्याहून वसईला आले. त्यांना वसईचा हरितस्पर्श झाला आणि वसईला मुळे यांचा साहित्यिक परिसस्पर्श! तोच परिसस्पर्श काल (दि 2८) जानेवारी, २०२५ रोजी, विशेषतः वसईकरांसाठी, डिम्पलचे सुवर्णयुग घेऊन आला आहे. साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या लेझिम, ढोल ताशांच्या […]

अधिक वाचा..

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करा!

पुणे: लोकसेवा आयोगाने नुकतीच राजपत्रित अधिकारी वर्ग एक आणि वर्ग दोन साठीच्या मुख्य परीक्षा पद्धतीमध्ये बदल केला आहे. आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या धर्तीवर वर्णनात्मक अर्थात लेखी परीक्षा करण्याचा असून याची अंमलबजावणी याच वर्षापासून म्हणजे २०२३ ला होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून करण्याचे ठरवले आहे. नवीन पद्धत आत्मसात करण्यास विद्यार्थ्यांना काही वेळ […]

अधिक वाचा..