…म्हणून गेली २४ वर्षे माय-लेकाचा कब्जा 

मुंबई: गेली दोन तपे म्हणजेच 24 वर्षे सोनिया गांधी आणि राहुल गांधी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर कब्जा करुन बसले आहेत. एकीकडे देशपातळीवर भाजपचे आव्हान वाढते आहे. दुसरीकडे प्रादेशिक पक्ष २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा शोधू लागले आहेत आणि काँग्रेस मात्र नेतृत्वहिन व दिशाहिन दिसत आहे. स्वत: राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास […]

अधिक वाचा..