थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत
साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]
अधिक वाचा..