एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री, भ्रामक जाहिराती आणि एनडीपीएस औषधांच्या गैरवापराविरोधात मोठी मोहीम राबवत 88 धडक कारवाया केल्या. या कारवाईत सुमारे 9.50 कोटी रुपयांचा बेकायदेशीर औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच 20 गुन्हे दाखल करून 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्या […]

अधिक वाचा..