महिलांना 90% अनुदानावर मिळणार पिठाची गिरणी! सुरू करा स्वतःचा व्यवसाय

औरंगाबाद: महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देत आहे. या योजनेमुळे महिलांना कमी भांडवलात स्वतःचा रोजगार सुरू करता येतो पिठाची गिरणी व्यवसायाचे फायदे कमी गुंतवणुकीत जास्त नफा ग्रामीण भागात कायम मागणी वर्षभर चालणारा व्यवसाय पात्रता निकष अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान […]

अधिक वाचा..