shirur-taluka-logo

शिरूर! ‘आपले सरकार’ निवडीच्या मूल्यांकनामध्ये मनमानी; अनेकांच्या तक्रारी…

मांडवगण फराटा (संपत कारकुड) : शिरूर तालुक्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ निवडीत शैक्षणिक अर्हता जाहीरनाम्यातील प्रसिद्ध केलेली अहर्ता व प्रत्यक्ष निवड करताना लागू केलेली अहर्ता यामध्ये मनमानी झाल्याचा गंभीर आरोप अनेक उमेदवारांनी लेखी व तोंडी स्वरूपात प्रांत अधिकारी, पुणे कार्यालयाकडे सादर केला आहे. यामुले वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली जाते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून […]

अधिक वाचा..