सरकारने ‘उमेद’च्या मोर्चाला सामोरे जाऊन प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात; नाना पटोले

मुंबई: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद, राबिवले जात आहे. उमेदच्या कर्मचा-यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, या मागण्यांची पूर्तता करावी यासाठी उमेदच्या लाखो महिलांचा आझाद मैदानावर मोर्चा आलेला आहे. भर पावसात हा मोर्चा आलेला असून राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य […]

अधिक वाचा..

वसतिगृहातील मुलींचे सर्वांनी पालक म्हणून समाजिक जबाबदारी स्वीकारावी; चंद्रकांत पाटील

मुंबई: वसतिगृहातील मुलींची प्रत्येकांनी पालक म्हणून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे,असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय,चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या […]

अधिक वाचा..

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या मान्य करा…

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने विविध मागण्या करत शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले असून राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर यांना देखील शिक्षक संघटनेच्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा. संतोष फाजगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र […]

अधिक वाचा..