गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना झाल्यास मिळते लाखो रुपयांची भरपाई

भारतात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, काही दुर्दैवी परिस्थितींमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरमुळे दुर्घटना घडू शकतात. अशा परिस्थितीत होणारे नुकसान भरून काढण्यासाठी तेल विपणन कंपन्या (OMCs) विमा कव्हर प्रदान करतात. कोणाला मिळते विमा कव्हर? तेल विपणन कंपन्यांसोबत रजिस्टर्ड असलेल्या सर्वच एलपीजी ग्राहकांना विमा कव्हरचा लाभ मिळतो. यामध्ये कोणताही भेदभाव केला जात […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील अपघात रोखण्यास उपाययोजना करा

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे प्रशासनास निर्देश शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे अहमदनगर महामार्गावरील वाढलेल्या रहदारीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी खराडी चौक ते शिरुर घोडनदी पूल या मार्गावर विविध उपाययोजना करण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. पुणे अहमदनगर महामार्ग हा पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व मराठवाडा […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावरील अपघातांना येणार नियंत्रण…

भाजपा कामगार आघाडीच्या पुढाकाराने महामार्गावर ब्लिंकर शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना सदर अपघात रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीने पुढाकार घेऊन महामार्गावर ब्लिंकर बसवल्याने पुणे नगर महामार्गावरील अपघातांवर आता नियंत्रण येणार आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर वारंवार […]

अधिक वाचा..

शिक्रापूर हद्दीत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू

अपघातग्रस्ताच्या मदतीस आलेल्या रुग्णवाहिकेच्या धडकेत एकाचा मृत्यू शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू होत असताना शिक्रापूर, कोरेगाव भीमा, जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सुर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेदअली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या 5 जणांचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..