रांजणगाव पोलिसांची जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई; १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत जुगार खेळणाऱ्यावर कारवाई करत पोलिसांनी रोख रकमेसह १२ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त केला आहे. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार विलास सूर्यभान आंबेकर (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि ७ मे २०२५ रोजी दुपारी ३च्या […]
अधिक वाचा..