घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच वर्षांपासुन कोणत्याही प्रकारचा लिलाव झालेला नसताना (एक वर्षाचा अपवाद वगळता) शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत असताना दिवसाढवळ्या बेसुमार वाळूउपसा सुरु असताना घोड पाटबंधारे विभाग प्रशासन नेमके करतेय तरी काय..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत आहे. अनेक दिवसानंतर धाडस करुन पाटबंधारे […]
अधिक वाचा..