विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई: पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्तराष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत […]

अधिक वाचा..

स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई: विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता हा उपक्रम यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मागील वर्षी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत लेटस् चेंज प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स जबाबदारी स्वीकारण्यास प्रोत्साहित […]

अधिक वाचा..

शाळेच्या पहिल्या दिवशी चेतन वसंत पडवळ यांचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

शालेय विदयार्थ्यांना शालेय साहीत्यासहीत दिले स्वादिष्ठ भोजन शिरूर (अरुणकुमार मोटे): शाळेच्या पहील्या दिवशी वाढदिवसाचे औचित्य साधत उदयोजक चेतन वसंत पडवळ यांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. सविंदणे येथे शालेय नवागत विदयार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करत श्री गुरुदेव दत्त विदयालय व जि.प. प्राथमिक शाळेतील मुला -मुलींसाठी स्वादीष्ठ भोजन, शालेय साहित्य, तसेच उच्चविद्यालयासाठी २५, ०००रु. देणगी तसेच जिल्हा […]

अधिक वाचा..