शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; ‘एक वही एक पेन’ अभियानाचे आवाहन

मुंबई: समाजातील आर्थिक दुर्बल तसेच आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्यरत महामानव प्रतिष्ठान आणि ‘एक वही एक पेन’ अभियानाच्या वतीने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शैक्षणिक उपक्रमांद्वारे साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महिनाभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. महापुरुषांच्या जयंती, महापरिनिर्वाण दिन, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच विविध मान्यवरांच्या वाढदिवसांवर मोठ्या प्रमाणात […]

अधिक वाचा..

महापौर-उपमहापौर निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

शिवसेना–एमआयएम एकत्र येण्याची शक्यता, गुप्त बैठकींनी चर्चांना उधाण मालेगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले असून घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (दि. ५) एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि माजी महापौर तथा एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..

मंत्री योगेश कदमांच्या कारनाम्याची फाईल मुख्यमंत्र्यांना दिली; परब म्हणाले राजीनामा होईल.

मुंबई: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालणाऱ्या बारवर एकदा नाही तर तीन वेळा पोलिसांनी छापेमारी करुन कारवाई केली आहे. या कारवाईसंबंधीचे सर्व पुरावे आणि खेड येथील वाळू उपसा प्रकरणाचे पुरावे आज मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. गृहराज्य मंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी अॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे. शिवसेना ठाकरे […]

अधिक वाचा..

समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांची साजरी करा भीमजयंती

मुंबई: समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची “भीमजयंती” शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महापुरुषांच्या जयंती ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन , सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच मान्यवर व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त लाखो रूपयांचा खर्च केला जातो. यातील काही अनावश्यक खर्चाला फाटा […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई: बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान […]

अधिक वाचा..

नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आयटीआयमध्ये शिवजन्मोत्सव सजला

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आदर्श जयंतीत्सव विद्यार्थ्यांनी केला साजरा मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राज्यभरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थां(आयटीआय)मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने जिल्हया-जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आपल्या राजाला वंदन करताना विद्यार्थ्यांनी आदर्श शिवजयंतीत्सव […]

अधिक वाचा..

वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील कृती टाळाव्यात

1) जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे. 2) आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 3) आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 4) आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. 5) झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्याचा ७६ वा वर्धापनदिन विविध उपक्रम राबवून साजरा 

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथे स्वातंत्र्याचा वर्धापनदिन विविध नावीन्यपुर्ण उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. श्री गुरुदेव दत्त विदयालयातील व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली. ग्रामपंचायत कार्यालयाला समोर ध्वजारोहण सरपंच शुभांगी पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती घेऊन ग्रामपंचायत ने […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम

मुंबई: पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व विचारात घेता नागरिकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संयुक्तराष्ट्र संघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत 1 ते 14 ऑगस्ट या कालावधीत […]

अधिक वाचा..