शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्यावर गंभीर परिणाम होत आहेत. कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात अशा पदार्थांच्या विक्रीस बंदी असतानाही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे. शाळांमध्ये ‘तंबाखूमुक्त’ फलक लावून जनजागृती केली जात असताना, […]

अधिक वाचा..

ठाणे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, प्रशिक्षण संस्था आणि माजी सैनिक संघटनांना जिल्हा प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

ठाणे: जिल्ह्यातील सामाजिक संस्था, विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि माजी सैनिक संघटना यांच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि इतर संसाधनांची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, सर्व महापालिका आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. ही माहिती […]

अधिक वाचा..