निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे कारण असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी विधानसभेत केला. तारांकित प्रश्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी निकृष्ट कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी राज्याला पुरविला जाणारा कोळसा निकृष्ट दर्जाचा असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होत […]

अधिक वाचा..

शारीरिक कमकुवतपणा नाही तर दृष्टीवरसुद्धा परिणाम करेल ‘या’ व्हिटॅमिनची कमतरता

प्रथिने, कॅल्शियम आणि लोह हे पोषक घटक जसे चांगले आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असतात, तसेच व्हिटॅमिन बी १२ देखील आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन बी १२च्या कमतरतेमुळे थकवा, अशक्तपणा, हाडांचा कमकुवतपणा, हातापायात मुंग्या येणे, मूड स्विंग किंवा नैराश्य येऊ शकते. व्हिटॅमिन बी १२ची पातळी ज्यावेळी खूपच कमी होते, तेव्हा ते डोळ्यांमार्फत मेंदूला माहिती पोहोचवणाऱ्या ऑप्टिक नर्व्हला […]

अधिक वाचा..

जेवण करताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर कसा होतो परिणाम

पचनाशी संबंधित अनेक समज आणि गैरसमज खूप लवकर पसरतात. असाच एक समज आहे की, जेवणाबरोबर किंवा त्यानंतर पाणी प्यायल्याने पोटातील ॲसिड खूप पातळ होते, ज्यामुळे अन्न पचण्यास अवघड जाते आणि आपली पचनक्रिया बिघडते; याशिवाय पोटाच्या इतर समस्यासुद्धा वाढतात. खरंतर पोटातील ॲसिडचे काम हे पाण्याच्या सेवनाकडे दुर्लक्ष करून पचनाचे कार्य सुरळीत पार पाडणे आहे. शरीरात हायड्रेशनची […]

अधिक वाचा..