आपली स्वतःची स्वप्ने मुलांवर लादू नका:- आमदार रोहित पवार
बारामती (प्रतिनिधी) आई-वडील होणं आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असते. पण पालक म्हणून जबाबदारी स्विकारणही तितकच महत्त्वाचे असते. मुलांना त्यांची स्वप्ने पाहुद्यात त्यांना त्यांची पात्रता माहिती असते. तुमची अपूर्ण राहीलेली स्वप्ने त्यांच्यावर लादू नका असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज आणि […]
अधिक वाचा..