शेतीक्षेत्र संकटात; पाण्याचा सामू (PH) असमतोल पिकांच्या उत्पादनावर घाला

मांडवगण फराटा (संपत कारकूड) शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा सामू (PH) असमतोल झाल्यामुळे पिकांच्या मुळांचे ७० ते ८०टक्के नुकसान होत असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होत आहे, अशी माहिती जलतज्ञ दत्तात्रय कोळेकर यांनी दिली.   सादलगाव येथे आयोजित शेतकरी कार्यशाळेत “क्षारपड जमीन व क्षारयुक्त पाणी” या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, शिरुर तालुक्यातील विविध भागांतील […]

अधिक वाचा..

मोटेवाडी येथे रब्बी हंगामाच्या पुर्व तयारी निमित्ताने कार्यशाळा

शिरुर (तेजस फडके) मोटेवाडी (ता. शिरुर) येथे कृषि विभागाच्या वतीने घटस्थापनाची शासकीय सुट्टी असतानाही शेतकरी कार्यशाळा पार पडली. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम अंतर्गत रब्बी हंगाम पुर्व तयारी प्रशिक्षण तसेच कांदा लागवड तंत्रज्ञान आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना हवामान आधारित फळपिक विमा योजना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग […]

अधिक वाचा..