शिरूरमध्ये सत्ता भाजपची पण नगराध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा…
शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बाजी मारली असून ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेतील सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असतानाही नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. त्यामुळे शिरूर नगरपालिकेत एकीकडे भाजपची संख्याबळावर सत्ता, तर दुसरीकडे नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे अशी वेगळी राजकीय स्थिती निर्माण […]
अधिक वाचा..