ajit pawar

जर्मनीचे वाणिज्यदूत-जनरल यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट

मुंबई: जर्मनीचे वाणिज्यदूत यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्र – जर्मनी सहकार्याच्या विद्यमान प्रकल्पांचा आढावा घेऊन महाराष्ट्र – बॅडन वुर्टेम्बर्ग भागीदारी, कौशल्य स्थलांतर व व्यावसायिक प्रशिक्षण कराराची प्रगती, तसेच भाषा प्रशिक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.या शिष्टमंडळात जर्मनीचे वाणिज्यदूत ख्रिस्तोफ […]

अधिक वाचा..
ajit pawar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे; अजित पवार

नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे असून धाडसी व ठोस निर्णय घ्यायचे आहे. आजच्या चिंतन शिबिरातून आराखडा तयार करणार आहोत त्याला नागपूर डिक्लेरेशन म्हणून मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिंतन शिबिरात दिली. लोकांना विश्वास देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे […]

अधिक वाचा..
ajit pawar

वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी […]

अधिक वाचा..
ajit pawar

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर (तेजस फडके) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादागिरी’ च्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा माझा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा बेधडकपणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. […]

अधिक वाचा..
ajit pawar

म्हणून अजित पवार यांना ‘दादा’गिरी अंगलट…

मुंबई: अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागाच्या सहायक पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून साधलेला संवाद गुरुवारी रात्री व्हायरल झाला. ‘दादागिरी’ विरोधात टीकेची चौफेर झोड उठल्याने अजित पवार यांनी अखेर शुक्रवारी खुलासा करीत घडल्या गोष्टीवर पांघरूण घातले. सोलापूर जिल्ह्यातील कुई गावात अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाईसाठी अंजना […]

अधिक वाचा..

बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे […]

अधिक वाचा..

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा ; अजित पवार

बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे मुंबई: बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम! बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज […]

अधिक वाचा..

लोकांची कामे केली तर लोकं आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, लोकांच्या अडीअडचणी सोडवा; अजित पवार

देवळाली, इगतपुरी विधानसभा मतदारसंघामधील उबाठा, शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत… मुंबई: लोकांची कामे केली तर लोकं आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा… त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा… असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना केले. नाशिक जिल्हयातील देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा आणि […]

अधिक वाचा..

कोणीही उठतो अन् मला उपदेश करतो; अजित पवार पर्यावरणप्रेमींवर संतापले

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी हजाराहून अधिक झाडे तोडण्याच्या प्रस्तावावरून पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त करत ही वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार चांगलेच चिडले. “कोणीही उठतो आणि मला उपदेश करतो. सगळा मक्ता मीच घेतला आहे. हे सगळं ऐकल्यावर कुठून या पुण्याचा पालकमंत्री […]

अधिक वाचा..