दारू हळद म्हणजे काय 

काही औषधी वनस्पती या इतक्या अनोख्या आहेत की, त्यांच्या उपचारांचा इतिहास सुद्धा प्राचीन आहे. आणि फार कोणाला त्याबद्दल ठावूकही नाही. वनस्पती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, त्यातील एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे दारू हळद किंवा दारूहरिद्रा होय. दारू हळद म्हणजे काय?  हे खाणाऱ्याला आयुष्यात कधीच होत नाही डायबिटीज, रक्तातील साखर आपोआप होते गुल त्वचेसंबंधी […]

अधिक वाचा..