ढाबा, हॉटेलात दारू प्याल तर…

संभाजीनगर: मोठ्या शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप असते. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे, अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते. दारूच्या किमतीपेक्षा दंड […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये दारु न पाजल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी […]

अधिक वाचा..