बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार
बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प आहे. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीरपणे काम करत असून, या विकासाच्या प्रवासात सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बीड जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे […]
अधिक वाचा..