काँग्रेसचा सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला; जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांत सर्व समाजघटकांना संधी
मुंबई: Indian National Congress पक्षाने राज्यभर सुरू असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक सोशल इंजिनिअरिंगचा अवलंब करत सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक समतोल, स्थानिक नेतृत्वाची स्वीकारार्हता, संघटनात्मक क्षमता आणि पक्षविस्ताराची ताकद या निकषांवर आधारित ६९ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ही नियुक्ती प्रक्रिया अत्यंत व्यापक […]
अधिक वाचा..