टिळक नगर येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी 

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान टिळक नगर येथील युगप्रवर्तक बुद्ध विहाराच्या प्रांगणात नुकतेच संपन्न झाले. यावेळी लेखक, कवी अनंत धनसरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. धर्म,जात आणि राष्ट्र प्रेमाच्या खोट्या संकल्पनांच्या आधारे समाजात दुही माजवली जात आहे. आपले राष्ट्र भौगोलिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या टिकविण्याची फार मोठी जबाबदारी भारतीय समाजावर […]

अधिक वाचा..