‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले
‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई : राज्यातील पेपरफुटीची प्रकरणे, नोकरभरतीतील अनियमितता आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत ‘सीएम-सृष्टी’सारख्या नव्या योजनेचा गाजावाजा केला जात असल्याची टीका पक्षाचे प्रदेश […]
अधिक वाचा..