न्या. सुनील शुक्रे महाराष्ट्राचे नवे लोकायुक्त; राज्यपालांच्या हस्ते शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. लोकभवन, मुंबई येथे झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी न्या. शुक्रे यांना पदाची शपथ दिली. न्या. सुनील शुक्रे यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा किंवा वयाची ७० […]

अधिक वाचा..

रूपाली चाकणकर यांची जागा वैशाली नागवडे यांना; राष्ट्रवादी (अजित पवार) महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे; सुनेत्रा पवार यांचा संघटनबांधणीला वेग मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांना पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर हे पद मार्चपासून रिक्त होते. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नागवडे यांच्या नियुक्तीचे पत्र […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मान्यतेने प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यापूर्वी पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे आणि युवक प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर दुपारी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष म्हणून ॲड. चिन्मय […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सचिवपदी सुदर्शन दरेकर यांची नियुक्ती

शिरुर (तेजस फडके): लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा निर्माण झाली असून, समाजाप्रती उत्तरदायित्व जपणारा पत्रकार हा जागरूक आणि प्रभावी घटक मानला जातो. अशा परिस्थितीत युवा पत्रकारांना संघटित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची सर्वसाधारण सभा नुकतीच शिरूर येथे पार पडली. संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागा’च्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या […]

अधिक वाचा..

३० आमदारांची सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमण्याची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून सुरू असलेल्या दावे-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. पक्षातील तब्बल ३० आमदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी विनंती करणारे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे. अजितदादा पवार यांच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका सहकार सहायक निबंधकपदी हरिश्चंद्र कांबळे नियुक्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सहकार विभागाच्या सहायक निबंधक पदावर हरिश्चंद्र कांबळे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज (दि.१८) शिरूर येथील कार्यालयात पदभार स्वीकारला. गेल्या तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. दोन महिन्यांपूर्वी दौंडचे सहायक निबंधक देविदास मिसाळ यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला होता. दरम्यान शिरूरचे सहायक निबंधक अरुण साकोरे यांची पदोन्नती होऊन […]

अधिक वाचा..

राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर ॲड संग्राम शेवाळे यांची नियुक्ती

  मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून ॲड संग्रामसिंह नाथाभाऊ शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लंडन येथे कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतताच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक राज्यव्यापी उपक्रम राबवले. विद्यार्थी, युवक तसेच विविध समाजघटकांच्या प्रश्नांवर ते सातत्याने काम करीत आहेत. राज्य सरकारने दिलेल्या […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिका-यांची ११ व १२ ऑगस्ट रोजी दोन दिवसांची निवासी कार्यशाळा

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंच्या ऑनलाईन संबोधनाने कार्यशाळेचे उद्घाटन, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते मार्गदर्शन करणार मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नवनियुक्त कार्यकारिणीची दोन दिवसांची निवासी कार्यशाळा पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे आयोजित केली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या […]

अधिक वाचा..

भाजपचे प्रवक्ते पदावर राहिलेल्या व्यक्तीची न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करू नये

सर्वोच्च न्यायालयाला हात जोडून विनंती, ही नियुक्ती रद्द करावी; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार मुंबई: न्यायव्यवस्थेकडे जनता आशेने बघते. अलीकडे न्यायालयीन व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात झाली आहे.  2024 मध्ये त्यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला ,त्यांनी प्रवक्त्या म्हणून काम केले आहे. प्रवक्ता म्हणून काम केलेल्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून निवड करणे […]

अधिक वाचा..