मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींचीं तत्वतः मान्यता 

नवी दिल्ली: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक मंत्रालयाचे सचिव वी. उमाशंकर यांना दिले आहेत. अशी माहिती […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठामधील शिक्षकीय पदांच्या मान्यतेचा घोटाळा

अपुऱ्या व बोगस डॉक्युमेंट्सच्या आधारांवर महत्वाच्या पदांना मुंबई विद्यापीठाची मान्यता मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागीय उच्च शिक्षण विभागांतील अधिकाऱ्यांनी चक्क अपूर्ण व बोगस कागदपत्रांच्या आधारे मुंबई व उपनगरांतील नामांकित कॉलेजेसमधील नियुक्त्यांना मान्यता दिल्याचे उघडकीस आलेले आहे. या सर्व नियुक्त्या प्राचार्यसारख्या अत्यंत महत्वाच्या पदांसाठी आहेत. त्यांची मान्यता देताना विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम धाब्यावर बसविण्यात […]

अधिक वाचा..

आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का?

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळणीची प्रक्रिया सुरू असून त्यात लाखो विद्यार्थ्यानाची आधारकार्ड वैध नसल्याचे आढळले आहेत का? आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का? असा प्रश्‍न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्‍या […]

अधिक वाचा..