‘लाडकी बहीण’ योजनेचा दुहेरी हप्ता एप्रिलमध्ये

मुंबई: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण’ योजना राज्यभर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या लाभामध्ये अनियमितता दिसून येत होती. मागील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […]

अधिक वाचा..

बिडकीन डीएमआयसीसाठी एप्रिलपासून ८ हजार एकर जमिनीचे संपादन…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीच्या विकासाला आता मोठी गती मिळणार आहे. शेंद्रा आणि बिडकीन या दोन्ही औद्योगिक पट्ट्यांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने जमिनीची उपलब्धता कमी झाली आहे. हीच गरज ओळखून सरकारने आता मोठ्या विस्ताराचे नियोजन केले आहे. महत्त्वाचे अपडेट्स शेंद्रा आणि बिडकीन इंडस्ट्रियल झोनमध्ये सध्या उद्योगांसाठी जमीन शिल्लक नसल्याची स्थिती आहे. देश-विदेशातील अनेक मोठ्या कंपन्यांकडून या […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींसाठी डबल बोनस; एप्रिल आणि मे महिन्याचे ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होणार

संभाजीनगर: महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी सोन्याची वेळ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी मोठं गिफ्ट घेऊन आली आहे. एप्रिल आणि मे २०२५ या दोन्ही महिन्यांचे हप्ते थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत – तेही एकदाच, ३००० रुपये कोण पात्र आहे? कोण घेणार फायदा विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटित महिला निराधार महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला एप्रिल-मे […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची ‘लेखी परीक्षा’एप्रिलमध्ये होणार का…?

तृतीयपंथीच्या ’मैदानी’चे २८ फेब्रुवारीपर्यंत ठरणार निकष औरंगाबाद: राज्यात १८ हजार ३३१ पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील ‘मैदानी’चा पहिला टप्पा संपला आहे. परंतु, तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. ७२ तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने एक लाख ८४ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. ‘मैदानी’त उत्तीर्ण झालेल्यांपैकी […]

अधिक वाचा..