संभाजीनगर: महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी सोन्याची वेळ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता आणखी मोठं गिफ्ट घेऊन आली आहे. एप्रिल आणि मे २०२५ या दोन्ही महिन्यांचे हप्ते थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहेत – तेही एकदाच, ३००० रुपये
कोण पात्र आहे? कोण घेणार फायदा
विवाहित महिला
विधवा महिला
घटस्फोटित महिला
निराधार महिला
आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला
एप्रिल-मे महिन्याचे 3000 आनंद अक्षय तृतीयेला खात्यात येणार
एप्रिल महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे थोडा उशिरा झाला. पण काळजी करू नका! कारण आता सरकारने मोठा निर्णय घेतलाय. ३० एप्रिल २०२५, अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, ३००० रुपये एकदाच खात्यावर जमा होणार आहेत!!
तयारीत राहा, तुमचं बँक खाते लवकरच गोड बातमी देणार आहे!
अर्ज कसा करायचा?
1) https://ladakibahin.maharashtra.gov.in) या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
3) आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
4) अर्ज सबमिट करा आणि तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी सज्ज व्हा!
अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
बँक तपशील
मोबाइल क्रमांक
पासपोर्ट साईज फोटो