शाळा अन् महाविद्यालयांना दणका! मनमानी शुल्कवाढीला लागणार ब्रेक

मुंबई: राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या गोष्टी बंद करून कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या नावाखाली सामायिक शिकवणीतून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारांवर कायदेशीर कारवाई होण्याची चिन्हे […]

अधिक वाचा..

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात अमोल भोसले यांच्या मनमानी कारभाराची चर्चा

नियमबाह्य नियुक्त्या, एसीचा गैरवापर अन् नागरिकांची आर्थिक पिळवणूक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः उपअधीक्षक अमोल भोसले यांच्या कार्यशैलीबाबत तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. कार्यालयात चार ‘झिरो’ कर्मचारी भोसले यांनी स्वतःच्या मर्जीनुसार नेमले असून, या कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कोण करतंय, यावर सध्या प्रचंड गूढ निर्माण […]

अधिक वाचा..

तलाठ्यांच्या मनमानी कारभाराने शिरूर तालुक्यातील नागरिक त्रस्त

ग्राम महसूल अधिकारी निवासी दाखवा आणि बक्षीस मिळवा… शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अनेक ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) सजाच्या ठिकाणी राहत नसून ते पुणे, वाघोली परिसरात राहत असल्याने वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे किंवा उशिरा येण्याने वारसनोंदी, खरेदीखताच्या नोंदी, ७/१२ उतारे आदी महत्त्वाच्या महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. यापैकी काही […]

अधिक वाचा..

डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराबाबत भिम आर्मीचे बेमुदत धरणे आंदोलन

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या असलेल्या डॉंगकाॅंग कंपनीच्या व्यवस्थापनाने मनमानी कारभार करत कोणतीही पुर्वसुचना न देता तसेच कामगारांना अपमानास्पद वागणूक देवून, मारहाण, शिवीगाळ, नुकसानभरपाई न देता, खोटे आरोप करुन कायमस्वरुपी कंपनीत पर्मनंट असणाऱ्या काही ठराविक कामगारांना कामावरुन काढुन टाकले आहे. त्यामुळे जोपर्यंत या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत कामगारांच्या […]

अधिक वाचा..