गुनाट येथील कोळपेवाडी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातील कोळपेवाडी, सरकेवस्ती, परीसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने कोळपेवाडी तसेच आसपासच्या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने कोळपेवाडी परीसरात भाऊसाहेब लिंबा कोळपे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर मंगळवार (दि. ६) रोजी पहाटे ४ च्या […]
अधिक वाचा..