जेवणावरून वाद पेटला अन् सिलिंडरने ठेचून सहकाऱ्याचा जीव घेतला

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कामगाराची गॅस सिलिंडरने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या घटनेत बालाजी खंदाडे (वय २९) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी प्रदीप गुंडारे (वय ३२) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोशीमधील कुदळे […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! ‘पॉवर की’ टास्कमध्ये रुचिताची जीभ घसरली; दीपालीसोबत वाद विकोपाला

  मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’ च्या घरात दिवसेंदिवस वादांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. प्रत्येक टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणं होत असून त्यात रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांच्यातील वाद नेहमीच चर्चेत असतो. मात्र, अलीकडील ‘पॉवर की’ टास्कदरम्यान रुचितानं मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला रुचिताचं राकेश बापटसोबत वाद झाल्यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६! दिपाली–रुचिता यांच्यात तुफान वाद; ‘मी नव्हते ती’ म्हणत दिपालीचा संताप

कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, घरातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उघडपणे समोर येत असून, नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने घरात खळबळ उडवून दिली आहे.या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, हा वाद […]

अधिक वाचा..

वादानंतर आईने भडकावले, हातात चाकू सोपवला

संभाजीनगर: दोन्ही कुटुंबांचे अवघ्या १०० मीटर अंतरावर घर. दोघांचा किराणा दुकानाचा व्यवसाय. मात्र, निमोणे कुटुंबाचा वाळू, जेसीबी, पाण्याच्या टँकर व्यवसायात जम वाढला होता. राजकीय पाठबळामुळे गुंडगिरीचा आत्मविश्वास वाढला होता. पाेलिस, मनपा, सिडकोकडे तक्रारींनंतरही त्यांनी पाडसवान कुटुंबाला मारहाण व धमकावणे सुरूच ठेवले. दोन वर्षांचे वाद अखेर प्रमोद पाडसवान यांच्या हत्येपर्यंत येऊन थांबले. शुक्रवारी दुपारी १ वाजता […]

अधिक वाचा..

कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा’?

भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले मुंबई: जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.   याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत […]

अधिक वाचा..

धामारीत किरकोळ वादातून बहिणीला बेदम मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथे बोअरच्या पाण्याच्या वादातून वडिलांना केलेल्या दमदाटीचा जाब विचारल्याने भावाकडून बहिणीला बेदम मारहाण करत जखमी करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किशोर सोमनाथ डफळ, केतन सोमनाथ डफळ, सोमनाथ पांडुरंग डफळ, रोहिणी भोंडवे व लता सातकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धामारी (ता. शिरुर) येथील […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मध्ये किरकोळ वादातून महिलेला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका महिलेला किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिता श्रीमंत भंडारे व श्रीमंत नामदेव भंडारे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील मंगल शिंदे व अनिता शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करण्यावरून किरकोळ वाद झाला होता. […]

अधिक वाचा..