शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक
कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीत शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली. तर पोलिसांची चाहूल लागताच एकजण फरार झाला आहे. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यामधुन जनावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीला जोडधंदा […]
अधिक वाचा..