सम्राट अशोक राजाच्या शिलालेखांचे गाढे अभ्यासक अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकरून डॉक्टरेट प्रदान 

लेणीसंवर्धन चळवळीकडून अशोक तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव मुंबई: देशभरातील सम्राट अशोक राजांच्या शिलालेखांचा गाढे अभ्यासक आणि शिलालेखांचे प्रत्यक्षात जागेवर जाऊन वाचन करणारे अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. शिलालेखांच्या अच्युत कामगिरीची पोचपावती म्हणून त्यांना ही डॉक्टरेट देण्यात आली आहे. त्यामुळे लेणी संवर्धन चळवळीकडून तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अशोक तपासे […]

अधिक वाचा..