शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटना; १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट मारहाणीत होत असल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. आंबळे येथील काजळे वस्तीवर घरासमोर फटाके वाजविण्यास मनाई केल्याच्या कारणावरुन दोन कुटुंबांत तुफान मारहाण झाली. तर रांजणगाव सांडस येथे मुलासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी स्टंपने मारहाण करण्यात आली. या दोन्ही घटनांमध्ये […]
अधिक वाचा..