राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराला पक्षाचे सुमारे ७०० ते ७५० प्रमुख नेते, निमंत्रित कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या […]

अधिक वाचा..

रूपाली चाकणकरांची हॉटेल व्यवसायात एन्ट्री; ‘द नाईन्स’च्या उद्घाटनाला राजकीय दिग्गजांची हजेरी

पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आता हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवले आहे. पुण्यात त्यांनी ‘द नाईन्स’ नावाने बार आणि रेस्टॉरंट सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या हॉटेलचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सुनील शेळके यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्ती […]

अधिक वाचा..

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवा

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी या दृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना निमंत्रित करावे, अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीस उपस्थित रहावे

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळी होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मागणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट […]

अधिक वाचा..