जाधवांना मुहूर्त सापडेना, शिरूरचा रस्ता मात्र सावरेना!

खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर–मलठण या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या मार्गावरील शेकडो खड्डे मागील अनेक दिवसांपासून वाहनचालक व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ आश्वासनांची पेरणी सुरू असून प्रत्यक्षात मात्र अर्धवट काम करून संपुर्ण दुरुस्तीचा मुहूर्त काही केल्या लागत नसल्याची स्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

रामनवमीच्या शुभपर्वावर ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’चे नूतनीकरण, शिरूरच्या सेवाभावी इतिहासाला उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): रामनवमीच्या पावन दिवशी शिरूर शहरात समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि राजकारण यांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांच्या सन्मानार्थ नामित ‘डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’च्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. या प्रसंगाने शिरूरच्या सेवाभावी परंपरेला उजाळा देत नव्या पिढीला प्रेरणादायी वारसा पुढे नेण्याची साक्ष पटवली. शहराच्या सेवाभावी इतिहासाचे अधिष्ठान: डॉ. बाळासाहेब नरवडे हे […]

अधिक वाचा..

यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती

महिन्यांनुसार आपले शुभ मुहूर्त पहा जानेवारी: 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26, 27 नवीन वर्षाच्या सुरूवातीला शुभ आरंभ फेब्रुवारी: 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23, 25 प्रेमाचा महिना प्रिय व्यक्तीसोबत विवाह करा मार्च: 1, 2, 6, 7, 12 सृष्टीच्या नूतन उत्सवासह विवाह एप्रिल: 14, 16, […]

अधिक वाचा..