कान्हूर मेसाई येथे रस्त्याची दुरावस्था, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

चौधरी वस्ती ते फलकेवाडी रस्त्याची दुरावस्था; शालेय विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील कान्हूर मेसाई येथील फलकेवाडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विसरल्यामुळे व पूर्वीचे खड्डे बुजविताना निकृष्ट दर्जाचे काम याचा परिणाम पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. चौधरी वस्ती […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये एन.ए. प्लॉट घोटाळा उघड!  प्रांताधिकाऱ्यांचा प्लॉट विक्री व बांधकामाला स्थगिती आदेश

माव्र्हल एम्पायर सोसायटीतील गैरव्यवहारामुळे अनेक नागरिक फसले; शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं. ३०९/१ मधील तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीचा एन.ए. प्लॉट विक्री आणि बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश जारी केला आहे. या जमिनीवर सध्या न्यायालयीन दावा सुरु असताना देखील ५० पेक्षा जास्त […]

अधिक वाचा..

राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुल वाढीवर भर द्यावा…

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल मिळवून देणाऱ्या जीएसटी, व्हॅट, मुद्रांक व नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन विभागांनी नियोजनबद्ध काम करुन करसंकलन वाढवावे. अधिकाऱ्यांनी करचोरी करणाऱ्यांच्या दोन पावले पुढे राहून काम करावे. त्यासाठी महसुलवाढीच्या नवनवीन संकल्पना पुढे आणाव्यात, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत […]

अधिक वाचा..