आपण आजारी पडु नये यासाठी काय करावे
हे करा आंघोळी पूर्वी मालिश करणे. कोणत्या प्रकृती साठी आणि कोणत्या ऋतू मध्ये कोणता तेल वापरायचा, मालिश कशी आणि कधी करायची असा सर्व अभ्यास योग्य माहिती असायला हवी. दात घासण्यासाठी कोलगेट, पेप्सोडेन्ट ऐवजी आयुर्वेदिक दंतमंजन वापरायला हवं.उदा. दंतकांती, विको..तसेंच कधी कधी लिंबाच्या झाडाच्या काडी ने दात साफ करावे. कमीत कमी 5 जास्तीत जास्त 30 मिनिटे […]
अधिक वाचा..