आज बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते; राज ठाकरे

मुंबई: शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेणारी भाषणं झाली. या कार्यक्रमाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश […]

अधिक वाचा..

खरा ब्रँड बाळासाहेबच; बाकीच्यांचा बँड लवकरच वाजेल

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेंची राजकीय फटकेबाजी मुंबई: वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरा-भाईंदरमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्यदिव्य स्मारक आणि कलादालनाच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ शैलीत झणझणीत हल्ला चढवला. “शिवसेनेचा खरा ब्रँड एकच – बाळासाहेब ठाकरे! बाकी जे स्वतःला ब्रँड म्हणवत आहेत […]

अधिक वाचा..

शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी मच्छिंद्र कदम यांची निवड

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील तरुण तडफदार युवक मच्छिंद्र कदम यांची शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. या निवडीप्रसंगी माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रीय सदस्य कार्यकारणी सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील विविध विकास कामांमध्ये मच्छिंद्र कदम यांनी भरीव योगदान […]

अधिक वाचा..