बालगुटीत कोणत्या औषधांचा समावेश असतो? नक्की वाचा!
आपल्याकडे मुलांना रोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे. बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी, पचनशक्ती सुधारून अनेक आजारांवर/शारीरिक तक्रारींवर घरीच उपाय करण्यासाठी व बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी पूर्वापार चालत आलेली अशी ही घरगुती चिकित्सा पद्धती आहे. बालगुटीमध्ये खालील औषधांचा समावेश होतो. मुरुडशेंग: ही १ पोटातील मुरडा कमी करणारी, कृमी कमी करणारी वनस्पती आहे. पोट दुखून, […]
अधिक वाचा..