बाळूमामा देवस्थानात 60.75 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल, तरी आरोपी फरार!

आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार 60 रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाईला वेग आला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, ट्रस्टचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त आणि मध्यस्थांचा समावेश असल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..