तर बापुसाहेब शिंदे भविष्यात शिरुरचे आमदारही होऊ शकतात; आमदार शरद सोनवणे यांचं भाकीत
कारेगाव (तेजस फडके) ‘बापुसाहेब तुमचं काम चालु ठेवा. गोरगरीब लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तुम्ही कायमच पुढाकार घेत असता. भविष्यात तुम्ही शिवसेनेचे शिरुर तालुक्यातीलच नव्हे महाराष्ट्राचे मोठे नेते असाल. तसेच सन २०२९ मध्ये पक्षाने आणि जनतेने संधी दिली तर कदाचित तुम्ही शिरुरचे आमदारही होऊ शकता असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. पुढे बोलताना आमदार […]
अधिक वाचा..