बारमधून सरकारी कारभार! दारुचे घोट रिचवत क्लिअर केल्या सरकारी फायली

नागपूर: नागपूरच्या बिअर बारमध्ये प्रशासकीय कारभार चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारुचे घोट घेत महाराष्ट्र शासनच्या फाईलींवर सह्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिअर बारमधले ते तिघे नेमके कोण? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. काय आहे नेमकं प्रकरण रविवारी नागपूरच्या एका बारमध्ये भर दुपारी दारूचे घोट घेत तीन व्यक्ती चक्क महाराष्ट्र शासनाच्या […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या चालवले जातात बार 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन, चोऱ्या आणि दरोड्याचे सत्र सुरुच असुन त्याचबरोबर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कसलाही परवाना नसताना बेकायदेशीर परमिटरुम आणि बार चालु असल्यामुळे टाकळी हाजी पोलिसांनी नुकतीच त्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात विनापरवाना बार कसे आणि कोणाच्या आशिर्वादामुळे चालवले […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यपदी ॲड. रेश्मा चौधरी बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा बार असोशियनच्या सदस्यांची निवडणूक नुकतीच पार पडली असताना शिरुर तालुक्यातील ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची शिरुर तालुक्यातून पुणे जिल्हा बार असोशियनच्या कार्यकारिणी सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असल्याने शिरुर तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. तर ॲड. रेश्मा निलेश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बोलताना वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार […]

अधिक वाचा..